तूरीवरील फायटोप्थेरा मर व्यवस्थापन

*तूरीवरील फायटोप्थेरा मर व्यवस्थापन*

खोडावर काळे डाग पडून खाचा पडतात, हळु हळू झाड वाळायला लागते. हा फ्युजॅरियम मर रोग नाही, तर *फायटोप्धोरा रोग* आहे. त्यासाठी *२५ ग्रॅम मेटालॅक्झील एम ४ टक्के+ मॅन्कोझेब ६४ टक्के (रिडोमील गोल्ड)(संयुक्त बुरशीनाशक)* प्रति १० लिटर पाण्यात मिसळून खोडावर आणि झाडावर फवारणी करून आळवणी पण करावी.

किंवा *ट्रायकोडर्मा २५ ग्रॅम/ १० लिटर* पाण्यात मिसळून फवारणी व आळवणी करावी.

जमिनीत सततच्या पावसामुळे साचलेल्या पाण्यामुळे किंवा ओलाव्या मुळे हा रोग मोठ्या प्रमाणात पसरतो… अशा वातावरणात रोग आल्यानंतर फारसे नियंत्रण होत नाही त्यामुळे येण्यापुर्वीच प्रतिबंधात्मक स्वरूपात सर्वांनी वरील उपाययोजना लवकरात लवकर कराव्यात….

1 thought on “तूरीवरील फायटोप्थेरा मर व्यवस्थापन”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Home
Account
Advisory
Shop
Ads
Scroll to Top
Enable ShetiSeva Notifications. for New Post, Advisory, messages OK No thanks