शेतकरी बंधूंकरीता निमंत्रण

*🌾 शेतकरी बंधूंकरीता निमंत्रण🌾*

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व कृषि विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून दि.१७ सप्टेंबर २०२५ रोजी *रबी शेतकरी मेळावा व पीक परिसंवाद* कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

👉 या मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती, बियाणे विक्री, कीड व रोग व्यवस्थापन, पिकांचे उत्पादन वाढीच्या उपाययोजना अशी उपयुक्त माहिती मिळणार आहे.

✨ तरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की, या मेळाव्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व आपल्या गावातील, ओळखीच्या शेतकऱ्यांनाही याबाबत कळवून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

*हा मेळावा शेतकऱ्यांसाठीच आयोजीत केलेला असल्याने आपली उपस्थितीच या मेळाव्याचे यश आहे! 🙏*

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Home
Account
Advisory
Shop
Ads
Scroll to Top
Enable ShetiSeva Notifications. for New Post, Advisory, messages OK No thanks