शेतीसेवा- www.ShetiSeva.Org

शेती संघटन, शेती माहीती सल्ला सेवा, शेती योजना सह शेतकरी बांधवांना त्यांची उत्पादने

online विक्री करीता देत आहोत आपले हक्काचे Online-Shop स्वत:च्या नावासह.

आपले अंत्यत सोपे व सुरक्षीत विक्री केंद्र - ShetiSeva.Org

शेती सेवा संघटन

राज्यातील सर्व शहर व गावामधील शेतकरी बांधवांचे संघटन व त्या माध्यमातुन मिळालेल्या शेती व शेतकरी विकास संमंधीत महत्वाच्या सुचना संघटन व्दारे अथवा थेट शासनास वेळोवेळी कळवणे व पाठपुरावा करणे.

शेती माहीती तंत्रज्ञान

शेतीमधील विविध पिक लागवड तंत्रज्ञान, प्रक्रीया उदयोग, व्यापार ई. अंतर्गत शेती माहीती तंत्रज्ञान शेती सेवा यंत्रणेव्दारे प्रसारीत करणे व शेतकरी बांधवापर्यंत सातत्याने पोहचवणे.

शेती योजना

शासनाच्या व ईतर शेती संमंधीत महत्वाच्या योजना बाबतीत शेतकरी बाधवांना योग्य ते मार्गदर्शन करणे. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शासनाच्या योजना सहज व सोप्या पदधतीने मिळण्यासाठी प्रयत्न करणे.

शेती सेवा शेतकरी यंत्रणा

राज्यातील सर्व शहर व गावामधील नोदणीकृत समन्वयक शेतकरी बांधवांची यंत्रणाव्दारे शासकीय योजना, शेती तंत्रज्ञान, सल्ला सेवा, व्यापार ई संमंधील माहीती सातत्याने राज्यभर प्रसारीत करणे. संमंधीत यंत्रणेव्दारे शेती व शेतकरी विकासाच्या याजना आखणे व राबवने.

शेती सल्ला सेवा

शेती संमंधीत विविध माहीती तंत्रज्ञान - लागवड ते काढणीपर्यंत तसेच ईतरही महत्वच्या बाबतीत अदयावत माहीती सल्ला सेवा शेतकरी बांधवापर्यंत पोहचवने.

शेती व्यापार
Online-Shops

शेतकरी बांधवांनी तयारे केलेले विविध शेती अथवा प्रक्रीया उत्पादने ई. मोफत विक्रीकरीता online विक्री केंद्र सुवीधा उपलब्ध करणे.

Open Online Shop

www.ShetiSeva.Org या वेबसाईटला खालील लिंक वर क्लिक करुन भेट दया व Vendor म्हणुन ईमेल व्दारे नाव नोंदणी करा. तदनंतर login केल्यानंतर आपल्या dashboard मधुन आपली उत्पादने त्याच्या फोटो,किंमत व ईतर माहीतीसह online विक्री करीता add करा.

काही अडचणी आल्यास खालील प्रमाणे संपर्क करावा
email- ShetiSeva1@gmail.com
Whats app – +918888456301

शेती सेवा शेतकरी यंत्रणा - खालील लिंक वर क्लिक करुन अधीक माहीती घ्या.









Shopping

खरेदी-विक्री

शेती उत्पादने खरेदी विक्री . क्लिक करुन माहीती पाहु शकता.

crop technology

पिक तंत्रज्ञान

पिक लागवड व इतर शेती तंत्रज्ञान माहीती . क्लिक करुन माहीती पाहु शकता.

advisory

शेती संदेश

महत्वाचे शेती संदेश विषयानुसार व दिनांकानुसार माहीती- वरील लिंक वर क्लिक करुन पाहु शकता.

Online Shop

विक्री केंद्र

विविध विक्री केंद्र माहीती. तसेच आपलेही तयार करु शकता – वरील लिंक वर क्लिक करुन पाहु शकता.

शेती सेवा शेतकरी यंत्रणा रचना व कार्यपदधती - राज्य ते जिल्हा, तालुका व गाव पातळीवरी समन्वयक व समंधीत माहीती

sheti seva Founder

www.ShetiSeva.Org

email- ShetiSeva1@gmail.com

whats app – +918888456301