You are currently viewing गोगलगाय किंवा मीलीपीड किंवा पौसा नियंत्रण

गोगलगाय किंवा मीलीपीड किंवा पौसा नियंत्रण

गोगलगाय किंवा मीलीपीड किंवा पौसा  : 
हात लावला की पौसासारखा गोल  आकार करणारी कीड
कापुस व सोयाबीन रोपे खात असल्यास 
1 थीमेट एकरी 4 कीलो टाकावे
किंवा
2 क्लेरोपायरीफॉस 50 मीली प्रती 15 लीटर पाण्यात फवारावे
किंवा
3 गहु भुस्सा किंवा भरडा 1 कीलो मंध्ये 200 ग्राम गुळ व 4 ग्राम थायोमीथोक्झाम टाकुन ते मीश्रण शेतामंध्ये टाकावे.