तण नियंत्रण – संपुर्ण माहीती पुस्तीका -PDF format Downloadable

  • Post author:
  • Post category:
  • Post last modified:19 September 2024
  • Reading time:1 mins read

https://shetiseva.org/%e0%a4%a4%e0%a4%a3-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a3-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80/

Continue Readingतण नियंत्रण – संपुर्ण माहीती पुस्तीका -PDF format Downloadable

कृषिदर्शनी महात्मा फुले कृषि विदयापिठ राहुरी डायरी सन -2024 pdf ‍format मंध्ये. आपण डाउललोडही करु शकता. खालील लिंक ला क्लिक करुन.

  • Post author:
  • Post category:
  • Post last modified:19 September 2024
  • Reading time:1 mins read

https://shetiseva.org/%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b6%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%ab%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a5%87/

Continue Readingकृषिदर्शनी महात्मा फुले कृषि विदयापिठ राहुरी डायरी सन -2024 pdf ‍format मंध्ये. आपण डाउललोडही करु शकता. खालील लिंक ला क्लिक करुन.

खरीप पेरणीपूर्वी नियोजन. सर्व मुख्य खरीप हंगामातील पीक नियोजन 2024

  • Post author:
  • Post category:
  • Post last modified:29 April 2024
  • Reading time:1 mins read

खरीप पेरणीपूर्वी नियोजन. सर्व खरीप हंगामातील पीक करीता लिंक वर क्लिक करा https://youtu.be/C_5tnrwb7Z0?si=TEvnkQ9Ro8ikJtae

Continue Readingखरीप पेरणीपूर्वी नियोजन. सर्व मुख्य खरीप हंगामातील पीक नियोजन 2024

कृषि दैनंदिनी २०२४ विक्रीस उपलब्ध आहे किंमत रु.२००/-

  • Post author:
  • Post category:
  • Post last modified:21 April 2024
  • Reading time:1 mins read

स्थळ:- कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवी, परभणीसंपर्क: ०२४५२-२२९०००

Continue Readingकृषि दैनंदिनी २०२४ विक्रीस उपलब्ध आहे किंमत रु.२००/-

हवामान सूचना: दिनांक: ४ एप्रिल २०२४

  • Post author:
  • Post category:
  • Post last modified:10 April 2024
  • Reading time:1 mins read

हवामान अंदाज : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक: ६ एप्रिल २०२४ : रोजी लातूर व धाराशिव जिल्ह्यातदिनांक: ७ एप्रिल २०२४ : रोजी छत्रपती संभाजी नगर, नांदेड, लातूर, बीड व धाराशिव जिल्ह्यातदिनांक: ८ एप्रिल २०२४ : रोजी जालना, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सौजन्य :मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषि मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.

Continue Readingहवामान सूचना: दिनांक: ४ एप्रिल २०२४

ShetiSeva.Org – ShetiSeva संपुर्ण शेती तंञज्ञान माहीती | सल्ला सेवा | शेती योजना | सोबतच आजच Online-Shop सुरु करा- आपली उत्पादने वस्तु online विक्री करा.

  • Post author:
  • Post category:
  • Post last modified:10 April 2024
  • Reading time:1 mins read

ShetiSeva.Org - ShetiSeva संपुर्ण शेती तंञज्ञान माहीती | सल्ला सेवा | शेती योजना | सोबतच आजच Online-Shop सुरु करा- आपली उत्पादने वस्तु online विक्री करा. किराणा, भाजीपाला, फळे, धान्य, भजीपाला, फळे, बियाने, खते, औषधी, शेती अवजारे, ड्रीप तुषार, मोटार, फवारणी पंप, शेततळे कागद, शेड नेट, रोपावाटीका साहीत्य, गांडुळ खत, गांडुळ व मुरघार बॅग, शेती संमंधी सर्व वस्तु, साहीत्य व सेवा (यंञे व वस्तु किरायाणे देणे). Sheti Seva

Continue ReadingShetiSeva.Org – ShetiSeva संपुर्ण शेती तंञज्ञान माहीती | सल्ला सेवा | शेती योजना | सोबतच आजच Online-Shop सुरु करा- आपली उत्पादने वस्तु online विक्री करा.

लातूर, बीड व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता

  • Post author:
  • Post category:
  • Post last modified:26 March 2024
  • Reading time:1 mins read

लातूर, बीड व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 30 मार्च रोजी लातूर, बीड व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार दिवसात कमाल तापमानात वाढ होऊन रात्रीच्या वेळी उष्णता जाणवेल व त्यानंतर कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात पुढील तीन दिवसात कमाल तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे.

Continue Readingलातूर, बीड व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता

एक गाव एक विविध वस्तु भांडार सुरु करा..

  • Post author:
  • Post category:
  • Post comments:1 Comment
  • Post last modified:16 August 2020
  • Reading time:1 mins read

One Village ONe Departmental Storeकाय विक्री होवु शकते:गावामंध्ये शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या मालाच यादी कराधान्य, दाळी, हळकुंड, मिरची, मसाले,भाज्या, फळे, टरबुज, पपई, द्राक्ष,मनुका, सुकवलेल्या भाज्या,कुरवडया, पापडया, पापड, लोणचे,हातमागाच्या वस्तु, रुखवद, मास्क, बचत गटांनी तयार केलेल्या वस्तु,गांडुळ खत, रोपे, कलमे,व ईतर अनेक वस्तु.15 ऑगष्ट ते 15 सष्टेंबर विषेश सुट….शेती सेवा वर - My Account- पर्याय निवडुन -Register As Venter बटन वापरुन नोंदणी करा. व नंतर कधीही login करुन आपण आपले Product ची माहीती जसे फोटो, किंमत, ईतर माहीती भरु शकता व कधीही व कितीही वेळा बदलु शकता. online Stock, Product show -hide…

Continue Readingएक गाव एक विविध वस्तु भांडार सुरु करा..

शेती सेवा वर आपले Online-Shop सुरु करा

  • Post author:
  • Post category:
  • Post comments:0 Comments
  • Post last modified:16 August 2020
  • Reading time:1 mins read

15 ऑगष्ट ते 15 सष्टेंबर विषेश सुट….शेती सेवा वर - My Account- पर्याय निवडुन -Register As Venter बटन वापरुन नोंदणी करा. व नंतर कधीही login करुन आपण आपले Product ची माहीती जसे फोटो, किंमत, ईतर माहीती भरु शकता व कधीही व कितीही वेळा बदलु शकता. online Stock, Product show -hide हे सुदध पर्याय वापरु शकता.काही अडचणी आल्या पेज च्या शेवटी जावुन contact us अर्ज भरु शकता अथवा info@shetiseva.org किंवा shetiseva1@gmail.com वर संपर्क करु शकता.

Continue Readingशेती सेवा वर आपले Online-Shop सुरु करा