*महाराष्ट्र शासन – कृषी विभाग*
*जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, नांदेड*
*आत्मा (ATMA) संयुक्त विद्यमाने*
*नांदेड कृषी महोत्सव – डिजिटल प्लॅटफॉर्म*
आता शेतकरी, स्वयं-सहायता गट (SHG) आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांशी थेट संपर्क साधा आपल्या मोबाईलवरून!
सोप्या शोध सुविधेसह:
• तालुका नुसार
• उत्पादन नुसार
• नावानुसार
प्रत्येक स्टॉलसाठी थेट Call व WhatsApp सुविधा उपलब्ध
ताजे शेती उत्पादन थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करा – कोणताही मध्यस्थ नाही!
येथे उपलब्ध स्टॉल:
• शेतकरी
• महिला बचत गट (SHG)
• शेतकरी उत्पादक कंपनी (FPC)
• कृषी कंपन्या
• रोपवाटिका / फलरोपवाटिका
सेवा २४x७ उपलब्ध
आजच भेट द्या: https://nandedkrushimahotsav.in/
*शेतकऱ्यांना साथ द्या – थेट खरेदी करा!*
