You are currently viewing सोयाबीन उगवन कमी-दुबार पेरणी-तणनाशन फवारले होते- नक्की वाचा तर वचाल

सोयाबीन उगवन कमी-दुबार पेरणी-तणनाशन फवारले होते- नक्की वाचा तर वचाल

*शेतकरी बांधवांना अत्यंत महत्वाची सूचना*:
+सोयाबीन पेरुन उगवण कमी आली + पुन्हा त्याच शेतात पेरणी करायची आहे + पेरणीपुर्वी अथवा उगवण पुर्वी तननाशक मारले होत त्यांच्यासाठी
सोयाबीन ची पेरणी केली होती व उगवन कमी झाली त्यामुळे परत दुसरे पिक पेण्याची ईच्छा आहे परंतु संबंधित शेतात पेरणी पुर्वी किंवा पेरणी नंतर उगवण पुर्वी अथवा कोणतेही तननाशन फवारलेले असल्यास त्या शेतात पुन्हा सोयाबीन पेरणी करता येईल. तणनाशक फवारलेल्या सोयबीन शेतात सोयाबीन सोडुन ईतर कोणतेही पिक घ्यायचे असल्यास तज्ञांचा सल्ला घेवुनच पेरणी करावी. एकदल कोणतेही पिक घेवुच नये.
*परंतु इतर एकदल पिके पेरता येत नाहीत. कारण त्या तणनाशकाचा अंश 80 ते 90 दिवसांपर्यंत शेतात शिल्लक राहतो. त्या शेतात कापूस, मका, ज्वारी यांची उगवन अत्यंत कमी होण्याची शक्यता व हळद, अद्रक, कांदा, केळी, किंवा कोणते एकदल पिक  पेरणी केल्यास त्याची उगवण वर मोठा परीणाम होवु शकतोयाबाबत खबरदारी घ्यावी.* 
सोयाबीन सोडुन ईतर कोणतेही पिक घ्यायचे असल्यास तज्ञांचा सल्ला घेवुनच पेरणी करावी.