सोयाबीन वरील तंबाखुवरील पाने खाणारी अळीचे नियंत्रण :

पतंग:  या किडीचा पतंग मध्यम आकाराचा असून पुढचे पंख तपकिरी रंगाचे असतात  त्यावर फिकट पिवळसर चट्टे  रेषा असतात

मादी पतंग रात्रीच्या वेळी पानाच्या खालच्या बाजूस शिरेजवळ पुंजक्याने अंडी घालतेया अंडयातून  ते  दिवसांनी अळया बाहेर पडतातया नवीन लहान अळया सुरवातीस समुहाने राहतात  पानाच्या खालचा भाग खरवडून खातातया लहान अळया हिरव्या असून त्यांचे डोके काळे असते  शरिराच्या दोन्ही बाजूस काळे ठिपके असतातपूर्ण वाढलेली अळी गडद तपकिरी किंवा हिरवट पांढ्यया रंगाची असतेमोठया अळया पानावर मोठे छिद्र पाडून खातातजर प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर असेल तर झाडाची पूर्ण पाने खाल्लेली  फक्त शिराच शिल्लक राहिलेली दिसतातफुले  शेंगा लागल्यानंतर या अळया ते सुध्दा खातात.

·      सोयाबीन वरील तंबाखुवरील पाने खाणारी अळीचे नियंत्रण :


मुख्य पिकाभोवती एरंडी आणि सूर्यफुल या सापळा पिकाची एक ओळ लावावी आणि त्यावर तंबाखुवरील पाने खाणारी अळी आणि केसाळ अळी यांची प्रादुर्भावग्रस्त पाने अळयासहीत 

नष्ट करावीत.

·      
तंबाखुची पाने खाणारी अळी  केसाळ अळया एकाच पानावर पुंजक्याने अंडी घालतात  त्यातून बाहेर पडलेल्या अळया सुरुवातीला एकाच पानावर बहुसंख्य असतातअशी अंडी  अळीग्रस्त पाने अलगद तोडून किडीसह नष्ट करावीत.

·      
तंबाखुची पाने खाणारी अळी या किडीची प्रादुर्भावाची पातळी समजण्याकरीता सर्वेक्षणाकरीता प्रत्येक किडीसाठी हेक्टरी  कामगंध सापळे शेतात लावावेतसापळयामध्ये प्रतिदिन  ते १० पतंग सतत  ते  दिवस आढळल्यास किडीच्या नियंत्रणाची उपायायोजना करावी.

·      
तंबाखूवरील पाने खाणा्यया (स्पोडोप्टेराअळीच्या व्यवस्थापनासाठी एस.एल.एन.पी.व्ही५०० एल.विषाणू  मि.लिप्रति लिटर पाणी किंवा नोमुरिया रिलाई या बुरशीची  ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी प्रादुर्भाव आढळून येताच करावी.

कीटकनाशक

प्रमाण / १० लिपाणी साध्या फवारणी यंत्राने

एनएसकेई (निंबोळी अर्ककिंवा

बिव्हेरीया बॅसियाना किंवा

झॅडिरॅक्टिन १५०० पीपीएम किंवा

नोमुरीया रिलाई किंवा

लुफेन्युरॉन  टक्के प्रवाही किंवा

बॅसिलस थुरिंजिनसिस किंवा

क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही किंवा

ईमामेक्टिन बेन्झोएट  एस.जीकिंवा

क्लोरपायरीफॅास २० प्रवाही

 टक्के

४० ग्रॅम

२५ मिली

४० ग्रॅम

 – १२ मिली

२० ग्रॅम

२० मिली

. ग्रॅम

२० मिली