गोगलगाय किंवा मीलीपीड किंवा पौसा नियंत्रण

गोगलगाय किंवा मीलीपीड किंवा पौसा  : हात लावला की पौसासारखा गोल  आकार करणारी कीडकापुस व सोयाबीन रोपे खात असल्यास 1 थीमेट एकरी 4 कीलो टाकावेकिंवा2 क्लेरोपायरीफॉस 50 मीली प्रती 15 लीटर पाण्यात फवारावेकिंवा3 गहु भुस्सा किंवा भरडा 1 कीलो मंध्ये 200 ग्राम गुळ व 4 ग्राम थायोमीथोक्झाम टाकुन ते मीश्रण शेतामंध्ये टाकावे.

Continue Readingगोगलगाय किंवा मीलीपीड किंवा पौसा नियंत्रण

सोयाबीनवरील प्रमुख किडी

सोयाबीनवरील प्रमुख किडीतंबाखुवरील पाने खाणारी अळीउंटअळीघाटेअळीपाने पोखरणारी अळीचक्री भुंगाखोडमाशीतंबाखुवरील पाने खाणारी अळी      या किडीचा पतंग मध्यम आकाराचा असून पुढचे पंख तपकिरी रंगाचे असतात व त्यावर फिकट पिवळसर चट्टे व रेषा असतात. मादी पतंग रात्रीच्या वेळी पानाच्या खालच्या बाजूस शिरेजवळ पुंजक्याने अंडी घालते. लहान अळया सुरवातीस समुहाने राहतात व पानाच्या खालचा भाग खरवडून खातात. मोठया अळ्या ( साधारणपणे तिस­या व त्यापुढील अवस्था) विखरुन एकएकटया पाने खातात. पूर्ण वाढलेली अळी गडद तपकिरी किंवा हिरवट पांढ­या रंगाची असून तिच्या शरिरावर फिकट पाच रेषा असतात. एक रेष पाठीवर मध्यभागी व शरिराच्या दोन्ही बाजूस दोन-दोन…

Continue Readingसोयाबीनवरील प्रमुख किडी

सोयाबीन उगवन कमी-दुबार पेरणी-तणनाशन फवारले होते- नक्की वाचा तर वचाल

*शेतकरी बांधवांना अत्यंत महत्वाची सूचना*:+सोयाबीन पेरुन उगवण कमी आली + पुन्हा त्याच शेतात पेरणी करायची आहे + पेरणीपुर्वी अथवा उगवण पुर्वी तननाशक मारले होत त्यांच्यासाठीसोयाबीन ची पेरणी केली होती व उगवन कमी झाली त्यामुळे परत दुसरे पिक पेण्याची ईच्छा आहे परंतु संबंधित शेतात पेरणी पुर्वी किंवा पेरणी नंतर उगवण पुर्वी अथवा कोणतेही तननाशन फवारलेले असल्यास त्या शेतात पुन्हा सोयाबीन पेरणी करता येईल. तणनाशक फवारलेल्या सोयबीन शेतात सोयाबीन सोडुन ईतर कोणतेही पिक घ्यायचे असल्यास तज्ञांचा सल्ला घेवुनच पेरणी करावी. एकदल कोणतेही पिक घेवुच नये.*परंतु इतर एकदल पिके पेरता येत नाहीत. कारण…

Continue Readingसोयाबीन उगवन कमी-दुबार पेरणी-तणनाशन फवारले होते- नक्की वाचा तर वचाल

निंबोळी अर्क@’ॲझाडिराक्टीन’ कीटकनाश एक वरदान घरी बनवन्याची पदधत:

*बाजारातुन विक्कत घेता त्यापेक्षा चांगला निंबोळी अर्क घरी बनवु शकतो:**निंबोळी अर्क म्हणजे काय?*निंबोळी अर्क म्हणजे कडुलिंब या झाडाच्या बियांपासून, ज्यांना निंबोळ्या (किंवा निंबोण्या) म्हणतात, काढलेला अर्क होय. *महत्वाचा घटक व कार्य:*कडुलिंबाच्या झाडामध्ये असलेले 'ॲझाडिराक्टीन' कीटकनाशकाचे काम करते. या घटकाचे प्रमाण याच्या बियांमध्ये जास्त प्रमाणात असते, .तर ते पानांमध्ये प्रमाणात असते.या निंबोळ्यांपासून तयार केलेल्या अर्काचा पिकांवरील बऱ्याच किडींवर हवा तो परिणाम होतो.मावा, अमेरिकन बोंड अळ्या, तुडतुडे पाने पोखरणाऱ्या व देठ कुरतडणाऱ्या अळ्या, कोबीवरील अळ्या,फळमाश्या, लिंबावरील फुलपाखरे,खोडकिडा आदी अनेक किडींवर याचा प्रभाव पडतो व त्यांचा बंदोबस्त होतो.*करण्याची पदधत: (५ % द्रावण )*(५ %…

Continue Readingनिंबोळी अर्क@’ॲझाडिराक्टीन’ कीटकनाश एक वरदान घरी बनवन्याची पदधत: