सोयाबीनवरील शेंगा करपा रोगाचे व्यवस्थापन

असे करा सोयाबीनवरील शेंगा करपा रोगाचे व्यवस्थापन सततच्या पावसामुळे सोयाबीनवर शेंगा करपा हा रोग काही भागात दिसून येत आहे व इतरही भागात येण्याची शक्यता आहे तरी भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी त्याचे वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. लक्षणे व नुकसान:हा रोग Collototrichum truncatum हया बुरशीमुळे होतो पाने, खोड व शेंगांवर अनियमित आकाराचे भुरकट, लालसर किंवा गर्द तपकिरी रंगाचे ठिपके पडतात व त्यावर नंतर काळी सूक्ष्म बुरशीपुंज दिसून येतात. शेंगांचा आकार लहान व पोचट राहतो व त्याचा बी तयार होण्यावर विपरीत परिणाम होतो. व्यवस्थापन:रोग नियंत्रणासाठी व conidia द्वारें इतर निरोगी सोयाबीन वर पसरू…

Continue Readingसोयाबीनवरील शेंगा करपा रोगाचे व्यवस्थापन

हळद कंदमाशी नियंत्रण

  • Post author:
  • Post category:हळद
  • Post last modified:12 August 2020
  • Reading time:1 mins read

सद्य परिस्थितीमध्ये शेतात गेल्यानंतर मुंगळ्याच्या आकाराचे कंदमाशीचे प्रौढ उडताना मोठ्या प्रमाणात दिसून येत असून त्याकरिता वेळीच लक्ष देऊन खालील प्रमाणे व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात.कंदमाशी :कंदमाशी ही हळद पिकावरील नुकसान करणारी प्रमुख कीड आहे. कंदमाशीचा प्रौढ डासासारखा परंतु मुंगळ्याप्रमाणे आकाराने मोठा व काळसर रंगाचा असतो. प्रौढ माशीचे पाय शरीरापेक्षा लांब असतात. पायांची पुढील टोके पांढऱ्या रंगाची असतात. दोन्ही पंख पातळ व पारदर्शक असून, त्यांच्यावर राखाडी रंगाचे दोन ठिपके असतात. ज्या ठिकाणी हळदीचे कंद उघडे पडलेले असतील त्या ठिकाणी जमिनीलगत प्रौढ माशी अंडी देते व अशा अंड्यातून अळ्या बाहेर पडून उघड्या गड्डयामध्ये शिरून त्यांच्यावर…

Continue Readingहळद कंदमाशी नियंत्रण

रेशीम उद्योग-तुती लागवड

तुती बेणे तयार करणे:तुती लागवड तुतीबेण्या पासून करायची असते. त्यासाठी एम-5, एस-54, एस-36, व्ही -1 अशा सुधारीत जातीची बेणे वापरावीत. बेणे तयार करतांना 6 ते 8 महिने वयाच्या तुती झाडांची 10 ते 12 मि.मि. जाडीच्या फांद्या निवडण्यात याव्यात व बेण्याची लांबी 6 ते 8 इंच असावी. त्यावर किमान 3 ते 4 डोळे असावेत व तुकडे करातांना धारदार कोयत्याने तुकडे करावेत कोवळया फांद्या बेणे तयार करण्यासाठी वापरु नयेत. तुती बेण्यावरील रासायनीक प्रक्रिया: तुती कलमे तयार केल्यानंतर जमीनतली वाळवी/ उधळी, बुराशी रोगापासून बेण्याचे नुकसान होऊ नये यासाठी खालील प्रमाणे बेण्यावर रासायनिक प्रकिया…

Continue Readingरेशीम उद्योग-तुती लागवड

रेशीम उद्योग-किटक संगोपन

रेशीम उद्योग-किटक संगोपन अंडी, अळी, कोष, पतंग, हे रेशीम किटकाचे जीवनचक्र आहे. यातील कोष, पतंग, अंडी या रेशीम अंडीपुंज निर्मितीच्या आवश्यक अवस्था आहे. अंडी, अळी, कोष या रेशीमअळी संगोपनाच्या आवश्यक अवस्था आहेत. रेशीम अळयांचे आयुष्य सर्वसामान्यपणे 28 दिवसांचे असून ते पाच अळी वाढीच्या अवस्था व चार कात टाकण्याच्या (सुप्तावस्था) यात विभागते. यापैकी रेशीम अंडीपुंजांतून रेशीम अळया बाहेर पडण्यापासून रेशीम अळयांच्या पहिल्या दोन वाढीच्या अवस्था व पहिल्या दोन कात टाकण्याच्या अवस्था या रेशीम बालअळी संगोपनात मोडतात तर पुढील तीन वाढीच्या अवस्था व दोन सुप्तावस्था या प्रौढ अळी संगोपनात येतात. आता आपण…

Continue Readingरेशीम उद्योग-किटक संगोपन

हुमणी प्रभावी नियंत्रण

हुमणी प्रभावी नियंत्रण खरीप हंगामामध्ये हुमणी या किडीमुळे भुईमूग, ज्वारी, बाजरी, मका, हळद व ऊस यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे टाळण्यासाठी किडीचा जीवनक्रम जाणून प्रौढ व अळी अवस्थांचा नाश सामुदायिकरीत्या करणे आवश्‍यक आहे. खरीप हंगामामध्ये हुमणी या किडीमुळे भुईमूग, ज्वारी, बाजरी, मका व ऊस यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे टाळण्यासाठी किडीचा जीवनक्रम जाणून प्रौढ व अळी अवस्थांचा नाश सामुदायिकरीत्या करणे आवश्‍यक आहे. हुमणीविषयी बहुभक्षी कीड. शास्त्रीय नाव कोणत्या पिकांवर आढळते? - ऊस, भुईमूग, ज्वारी, बाजरी, मका नुकसानाची तीव्रता- 30 ते 80 टक्के वालुकामय जमिनीमध्ये अधिक उपद्रव…

Continue Readingहुमणी प्रभावी नियंत्रण