रोपवाटीका योजना(2020 ची नवीन) – राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

संपुर्ण माहीती/ मार्गदर्शक सुचना, अर्ज लाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा ->http://shetiseva.org/wp-content/uploads/2020/09/nursery-scheme-2020.pdf ->प्रत्येक तालुक्यामंध्ये रोपवाटीका लक्षांक आहे.->2.30 लक्ष अनुदान.->राज्यभरामंध्ये रोपवाटीका उभारणीसाठी जिल्हावार अनुदान व लक्षांक.->योजनेस सुरवात झाली आहे. शेतीसेवाखालिल लिंक व्दारे शेती सेवा 2.1 मोबाईल ॲप download करु शकताhttps://play.google.com/store/apps/details?id=com.wShetiSeva_11999176whats app 8888456301

Continue Readingरोपवाटीका योजना(2020 ची नवीन) – राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

सोयाबीनची काढणी करताय.. । थोडीशी काळजी घेवुन पुढील वर्षी करीता बियाने राखुन ठेवा ।

  • Post author:
  • Post category:सोयाबीन
  • Post last modified:24 September 2020
  • Reading time:1 mins read

सोयाबीनची काढणी करताय.. । थोडीशी काळजी घेवुन पुढील वर्षी करीता बियाने राखुन ठेवा ।साधारण 1 हेक्टर करीता 1 क्विंटल बियाणे ठेवावे. त्या करीता.. पुढच्या वर्षी पेरणी क्षेत्राच्या हिशोबाने 5 ते 10 गुंठे क्षेत्र बियाणे करिता निश्चित करावे -> खालील 09महत्वाची सुत्रे शेतातील प्लॉट निवडताना 3 मीटर विलगीकरण अंतर ठेवावे(बियाने राखावयाच्या च्यारही बाजुने 10 फुट अंतर सोडावे)निवडलेल्या क्षेत्रातील वेगळी व विसंगंत लक्षणे असणारी व जास्त उंचीची झाडे उपटून टाकावीत.निवडलेल्या क्षेत्रावर बुरशीनाशकांची tebukonizol10℅ + सल्फर 65% या संयुक्त बुरशीनाशकांची फवारणी करावी (काढणीस आलेले असले तरीही. पुढे बियानास बुरशी लागत नाही)मळणी करताना मळनी…

Continue Readingसोयाबीनची काढणी करताय.. । थोडीशी काळजी घेवुन पुढील वर्षी करीता बियाने राखुन ठेवा ।

कपाशीवरील बोंड सड: कारणे व उपाय योजना

  • Post author:
  • Post category:कापुस
  • Post last modified:18 September 2020
  • Reading time:1 mins read

 पात्या, फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत सततचे ढगाळ वातावरण, हवेतील अति आर्द्रता व रिमझिम पाऊस दीर्घ काळ राहिल्यास खबरदारीचा उपाय म्हणून आंतरिक बोंड सडण रोगाच्या व्यवस्थापनासाठी, कॉपर ऑक्सिक्लोराइड (५०% डब्लू.पी.) २५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन २ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे मिसळून फवारणी करावी. (अॅग्रेस्को शिफारस)   बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा बुरशीचा संसर्ग रोखण्यासाठी, पायराक्लोस्त्रोबीन (२०% डब्ल्यू.जी.) १० ग्रॅम किंवा मेटीराम (५५%) अधिक पायराक्लोस्ट्रॉबीन (५% डब्लू.जी.) (संयुक्त बुरशीनाशक) २० ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल (२५% ई.सी.) १० मिली किंवा ॲझोक्सिस्ट्रॉबीन (१८.२% डब्लू डब्लू) अधिक डायफेनोकोनॅझोल (११.४% एस.सी.) (संयुक्त बुरशीनाशक) १० मिली किंवा…

Continue Readingकपाशीवरील बोंड सड: कारणे व उपाय योजना

कृषि उन्नती योजनेअंतर्गत कृषि यांत्रिकीकरण उपअभियान मंध्ये online अर्ज करण्यास सुरवात

https://ShetiSeva.Comकृषि उन्नती योजनेअंतर्गत कृषि यांत्रिकीकरण उपअभियान मंध्ये online अर्ज करण्यास सुरवात ->कृषि औजारे->कृषि औजारे बँकशेतकरी बांधवांनी ऑनलाईन पदधतीने माहिती पोर्टलवर नोंदणी करुन अर्ज करावेत. सदरील कार्याक्रमाचे लक्षांक ऑनलाईन पदधतीने शासनाच्या https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावर देण्यात येणार आहेत.वेबसाईल लिंक-> https://mahadbtmahait.gov.in/नोंदणी करीता लिंक -> https://mahadbtmahait.gov.in/Farmer/RegistrationLogin/RegistrationLogin https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावर शेतकरी स्वत: मोबाईल अथवा संघनकाच्या मदतीने अर्ज करु शकतात करीता सोबतच्या Aaple_Sarkar_DBT_Portal.pdf या फाईल मधील माहीतीच्या मदतीने सोप्या पदधतीने करता येईल.सोबत मदतीची फाईल नसल्यास ->http://shetiseva.org/wp-content/uploads/2020/09/Aaple_Sarkar_DBT_Portal_User_Manual_Marathi.pdf वरील लिंक वर क्लिक करुन फाईल download करु शकता. शेतीसेवाखालिल लिंक व्दारे शेती सेवा 2.1 मोबाईल ॲप download करु शकताhttps://play.google.com/store/apps/details?id=com.wShetiSeva_11999176

Continue Readingकृषि उन्नती योजनेअंतर्गत कृषि यांत्रिकीकरण उपअभियान मंध्ये online अर्ज करण्यास सुरवात