नांदेड कृषी महोत्सव – डिजिटल प्लॅटफॉर्म

🌾 *महाराष्ट्र शासन – कृषी विभाग*

*जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, नांदेड*

*आत्मा (ATMA) संयुक्त विद्यमाने*

🌱 *नांदेड कृषी महोत्सव – डिजिटल प्लॅटफॉर्म*

आता शेतकरी, स्वयं-सहायता गट (SHG) आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांशी थेट संपर्क साधा आपल्या मोबाईलवरून! 📱

🔍 सोप्या शोध सुविधेसह:

• तालुका नुसार

• उत्पादन नुसार

• नावानुसार

📞 प्रत्येक स्टॉलसाठी थेट Call व WhatsApp सुविधा उपलब्ध

🛒 ताजे शेती उत्पादन थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करा – कोणताही मध्यस्थ नाही!

🌾 येथे उपलब्ध स्टॉल:

• शेतकरी

• महिला बचत गट (SHG)

• शेतकरी उत्पादक कंपनी (FPC)

• कृषी कंपन्या

• रोपवाटिका / फलरोपवाटिका

⏰ सेवा २४x७ उपलब्ध

👉 आजच भेट द्या: https://nandedkrushimahotsav.in/

*शेतकऱ्यांना साथ द्या – थेट खरेदी करा!* 🇮🇳🌾

Shopping Cart
Home
Account
Advisory
Shop
Ads
Scroll to Top
Enable ShetiSeva Notifications. for New Post, Advisory, messages OK No thanks