तण नाशकाचा वापर : गहु, हरभरा, रब्बी ज्वारी, करडई, उस, सुर्यफुल कांदा, भेंडी, मिरची, वांगी.

तण नाशकाचा वापर : गहु, हरभरा, रब्बी ज्वारी, करडई, उस, सुर्यफुल कांदा, भेंडी, मिरची, वांगी. गहु - पेरणी नंतर परंतु उगवणीपूर्वी ऑक्सीफलोफेन 23.5 इसी 425 मिली (व्यापारी प्रमाण)प्रती हेक्टरी 750 ते1000 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी त्यानंतर सहा आठवडयांनी निंदणी करावी.हरभरा- पेरणी नंतर परंतु उगवणीपूर्वी पेन्डीमिथालीन 2.5 कि/हे फवारणी करावी त्यानंतर सहा आठवडयांनी निंदणी करावी.ज्वारी- पेरणी नंतर परंतु उगवणीपूर्वी ॲट्राझीन 1.5 कि/हेफवारणी करावी त्यानंतर तीन ते सहा आठवडयांनी निंदणी करावी.करडई- पेरणी नंतर परंतु उगवणीपूर्वी पेन्डीमिथालीन 2.5 कि/हे फवारणी करावी किंवा ऑक्सीप्‍लोरफेन 425 मिली (व्यापारी प्रमाण) प्रती हेक्टरी त्यानंतर सहा आठवडयांनी…

Continue Readingतण नाशकाचा वापर : गहु, हरभरा, रब्बी ज्वारी, करडई, उस, सुर्यफुल कांदा, भेंडी, मिरची, वांगी.

करडई लागवड संपुर्ण माहीती :

  • Post author:
  • Post category:Safflowerकरडई
  • Post last modified:2 November 2020
  • Reading time:5 mins read

करडई लागवड करडई लागवड प्रस्तावना: रब्बी पिकाची निवड करताना कमी  पाण्यात, कमी खर्चात जास्त उत्पादन देणा-या आणि अवर्षणाचा ताण सहन करणा-या पिकाचा विचार  केल्यास करडईसारखे फायदेशीर पीक दुसरे जाणारे करडई हे प्रमुख पीक आहे. वास्तविक पाहता हे करडई तेल आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. करडईच्या तेलात असंपृक्त आम्लाचे प्रमाण जास्त असल्यामुळे म्हणून हृदयरोग असणा-यांसाठी करडई तेल उत्तम आहे.  करडईचे तेल आरोग्यदायी असल्यामुळे तसेच त्याचे क्षेत्रही मर्यादित असल्यामुळे आणि मागणी जास्त असल्यामुळे भाव कमी होणार नाहीत. त्यात वाढ होईल किंवा दर सध्याच्या ठिकाणी स्थिर राहतील. ज्वारी पिकापेक्षा करडई पिकासाठी कमी मजूर…

Continue Readingकरडई लागवड संपुर्ण माहीती :