हुमणी प्रभावी नियंत्रण

हुमणी प्रभावी नियंत्रण खरीप हंगामामध्ये हुमणी या किडीमुळे भुईमूग, ज्वारी, बाजरी, मका, हळद व ऊस यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे टाळण्यासाठी किडीचा जीवनक्रम जाणून प्रौढ व अळी अवस्थांचा नाश सामुदायिकरीत्या करणे आवश्‍यक आहे. खरीप हंगामामध्ये हुमणी या किडीमुळे भुईमूग, ज्वारी, बाजरी, मका व ऊस यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे टाळण्यासाठी किडीचा जीवनक्रम जाणून प्रौढ व अळी अवस्थांचा नाश सामुदायिकरीत्या करणे आवश्‍यक आहे. हुमणीविषयी बहुभक्षी कीड. शास्त्रीय नाव कोणत्या पिकांवर आढळते? - ऊस, भुईमूग, ज्वारी, बाजरी, मका नुकसानाची तीव्रता- 30 ते 80 टक्के वालुकामय जमिनीमध्ये अधिक उपद्रव…

Continue Readingहुमणी प्रभावी नियंत्रण

गोगलगाय किंवा मीलीपीड किंवा पौसा नियंत्रण

गोगलगाय किंवा मीलीपीड किंवा पौसा  : हात लावला की पौसासारखा गोल  आकार करणारी कीडकापुस व सोयाबीन रोपे खात असल्यास 1 थीमेट एकरी 4 कीलो टाकावेकिंवा2 क्लेरोपायरीफॉस 50 मीली प्रती 15 लीटर पाण्यात फवारावेकिंवा3 गहु भुस्सा किंवा भरडा 1 कीलो मंध्ये 200 ग्राम गुळ व 4 ग्राम थायोमीथोक्झाम टाकुन ते मीश्रण शेतामंध्ये टाकावे.

Continue Readingगोगलगाय किंवा मीलीपीड किंवा पौसा नियंत्रण

टोळधाड नियंत्रण : संकटावर कशी मात करावी : प्रभावी उपाययोजना

टोळधाड संकटावर कशी मात करावी : प्रभावी उपाययोजनाराजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातील शेतकऱ्यांवरएक मोठं संकट पाकिस्तानातून येत आहे. हे संकट काहीदहशतवाद किंवा घुसखोरीचे नाहीय. तर, पाकिस्तानातून येणारं संकट हे टोळधाडीचं आहे. या टोळधाडीच्या संकटामुळे हजारो हेक्टरवरील पीक नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. @टोळधाड नेमके काय आहेत @ १..टोळधाड हा नाकतोड्याचाच एकप्रकार असलेल्या टोळ कीटकांची झुंड पाकिस्तानमार्गे भारतात दाखल झाली आहे. २. राजस्थानातील १८ आणि मध्यप्रदेशातील जवळपास १२ जिल्ह्यांतील पिकांचेनुकसान करुन ते आता उत्तरप्रदेशातील झांसी आणि आग्रापर्यंत पोहचला आहे. मध्यप्रदेशातून अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी भागातून टोळधाडनी नागपूर…

Continue Readingटोळधाड नियंत्रण : संकटावर कशी मात करावी : प्रभावी उपाययोजना