अतिवृष्टीच्या दरम्यान खरीप पिकांची घ्यावयाची काळजी…..!

सतत पाऊस झाल्याने बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा झालेली आहे. त्यामुळे खरीपातील सोयाबीन, कापूस, तूर व हळद या पिकांवर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. अशा परीस्थितीत शेतामध्ये पाणी साचून राहत असल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ताबडतोब या पिकांमधील अतिरिक्त पाण्याचा निचरा करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच खालील नमुद केलेल्या उपाय प्रमाणे सोयाबीन, कापूस, तूर व हळद पिकामधील अतिवृष्टी नंतर पीक व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान शेतकरी बंधुंनी अवलंबावे. 👉 सोयाबीन : सोयाबीन पिकात सततच्या पावसामुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे आणि जमीनीत पाणी साचल्यामुळे पिकांना मुळाद्वारे अन्नद्रव्य घेण्याची क्रिया मंदावली आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्व प्रथम…

Continue Readingअतिवृष्टीच्या दरम्यान खरीप पिकांची घ्यावयाची काळजी…..!

तूरीवरील फायटोप्थेरा मर व्यवस्थापन

  • Post author:
  • Post category:तुर
  • Post last modified:19 September 2024
  • Reading time:1 mins read

तूरीवरील फायटोप्थेरा मर व्यवस्थापनखोडावर काळे डाग पडून खाचा पडतात, हळु हळू झाड वाळायला लागते. हा फ्युजॅरियम मर रोग नाही, तर फायटोप्धोरा रोग आहे. त्यासाठी २५ ग्रॅम मेटालॅक्झील एम ४ टक्के+ मॅन्कोझेब ६४ टक्के (रिडोमील गोल्ड)(संयुक्त बुरशीनाशक) प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून खोडावर आणि झाडावर फवारणी करून आळवणी पण करावी. किंवा ट्रायकोडर्मा २५ ग्रॅम/ १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी व आळवणी करावी.

Continue Readingतूरीवरील फायटोप्थेरा मर व्यवस्थापन

तूरीवरील फायटोप्थेरा मर व्यवस्थापन

  • Post author:
  • Post category:तुर
  • Post last modified:13 October 2022
  • Reading time:1 mins read

तूरीवरील फायटोप्थेरा मर व्यवस्थापनखोडावर काळे डाग पडून खाचा पडतात, हळु हळू झाड वाळायला लागते. हा फ्युजॅरियम मर रोग नाही, तर फायटोप्धोरा रोग आहे. त्यासाठी २५ ग्रॅम मेटालॅक्झील एम ४ टक्के+ मॅन्कोझेब ६४ टक्के (रिडोमील गोल्ड)(संयुक्त बुरशीनाशक) प्रति १० लिटर पाण्यात मिसळून खोडावर आणि झाडावर फवारणी करून आळवणी पण करावी. किंवा ट्रायकोडर्मा २५ ग्रॅम/ १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी व आळवणी करावी.

Continue Readingतूरीवरील फायटोप्थेरा मर व्यवस्थापन