शेतकरी बंधूंकरीता निमंत्रण
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व कृषि विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून दि.१७ सप्टेंबर २०२५ रोजी *रबी शेतकरी मेळावा व पीक परिसंवाद* कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
