तण नाशकाचा वापर : गहु, हरभरा, रब्बी ज्वारी, करडई, उस, सुर्यफुल कांदा, भेंडी, मिरची, वांगी.

तण नाशकाचा वापर : गहु, हरभरा, रब्बी ज्वारी, करडई, उस, सुर्यफुल कांदा, भेंडी, मिरची, वांगी. गहु - पेरणी नंतर परंतु उगवणीपूर्वी ऑक्सीफलोफेन 23.5 इसी 425 मिली (व्यापारी प्रमाण)प्रती हेक्टरी 750 ते1000 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी त्यानंतर सहा आठवडयांनी निंदणी करावी.हरभरा- पेरणी नंतर परंतु उगवणीपूर्वी पेन्डीमिथालीन 2.5 कि/हे फवारणी करावी त्यानंतर सहा आठवडयांनी निंदणी करावी.ज्वारी- पेरणी नंतर परंतु उगवणीपूर्वी ॲट्राझीन 1.5 कि/हेफवारणी करावी त्यानंतर तीन ते सहा आठवडयांनी निंदणी करावी.करडई- पेरणी नंतर परंतु उगवणीपूर्वी पेन्डीमिथालीन 2.5 कि/हे फवारणी करावी किंवा ऑक्सीप्‍लोरफेन 425 मिली (व्यापारी प्रमाण) प्रती हेक्टरी त्यानंतर सहा आठवडयांनी…

Continue Readingतण नाशकाचा वापर : गहु, हरभरा, रब्बी ज्वारी, करडई, उस, सुर्यफुल कांदा, भेंडी, मिरची, वांगी.

गहु पेरणी, बिज प्रक्रीया, खते व तणनाशकाचा वापर बाबत महत्वाची माहीती

  • Post author:
  • Post category:गहु
  • Post last modified:1 November 2020
  • Reading time:1 mins read

गहु पेरणी, बिज प्रक्रीया, खते व तणनाशकाचा वापर बाबत महत्वाची माहीती:पेरणी दोन ओळीतील अंतर २२.५ ते २३.० सें.मी. ठेवून करावी. बी ५ ते ६ से.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नका.उभी आडवी पेरणी करू नये. एकेरी पेरणीमुळे आंतरमशागत करणे सुलभ होते. पेरणी शक्यतो दोन चाडी पाभरीने करावी. म्हणजे पेरणीबरोबरचा रासायनिक खताचा पहिला हप्ता देता येईल.जमिनीच्या उतारानुसार २.५ ते ३.० मीटर रूंदीचे सारे पाडावेत व आडव्या दिशेने पाट पाडावेत.बियाणे – गव्हाच्या चांगल्या उत्पादनासाठी हेक्टरी २० ते २२ लक्ष झाडांची संख्या असणे आवश्यक आहे. यासाठी नोव्हेंबरमध्ये पेरताना हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे…

Continue Readingगहु पेरणी, बिज प्रक्रीया, खते व तणनाशकाचा वापर बाबत महत्वाची माहीती