शेती सेवा वर आपले Online-Shop सुरु करा

15 ऑगष्ट ते 15 सष्टेंबर विषेश सुट….
शेती सेवा वर – My Account- पर्याय निवडुन -Register As Venter बटन वापरुन नोंदणी करा. व नंतर कधीही login करुन आपण आपले Product ची माहीती जसे फोटो, किंमत, ईतर माहीती भरु शकता व कधीही व कितीही वेळा बदलु शकता. online Stock, Product show -hide हे सुदध पर्याय वापरु शकता.
काही अडचणी आल्या पेज च्या शेवटी जावुन contact us अर्ज भरु शकता अथवा info@shetiseva.org किंवा shetiseva1@gmail.com वर संपर्क करु शकता.

Leave a Reply