हवामान सूचना: दिनांक: ४ एप्रिल २०२४

हवामान अंदाज : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार

दिनांक: ६ एप्रिल २०२४ : रोजी लातूर व धाराशिव जिल्ह्यात
दिनांक: ७ एप्रिल २०२४ : रोजी छत्रपती संभाजी नगर, नांदेड, लातूर, बीड व धाराशिव जिल्ह्यात
दिनांक: ८ एप्रिल २०२४ : रोजी जालना, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड जिल्ह्यात

तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

सौजन्य :मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषि मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.