सोयबीन तन नियंत्रण:

सोयबीन आंतरमशागत /तन नियंत्रण: पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी व तणे 2 ते 4 पानाच्या अवस्थेत असतांना क्लोरीम्युरॉन इथाईल 25% डब्ल्यु पी 36 गॅम/ हेक्टर किंवाइमेझेथापायर 10% एस एल किंवा क्विजालोफाप इथाईल 5% ई सी10 लि./ हे. ची फवारणी करावी.फवारणी जेट नोझल लावून व ओलावा असेलेल्या जमीनीवरच करावी.तणे फार मोठी झाल्यास परीणाम दिसत नाही 2 ते 4 पानाची अवस्थाएकदम योग्य.शेती सेवा.

Continue Readingसोयबीन तन नियंत्रण:

गोगलगाय किंवा मीलीपीड किंवा पौसा नियंत्रण

गोगलगाय किंवा मीलीपीड किंवा पौसा  : हात लावला की पौसासारखा गोल  आकार करणारी कीडकापुस व सोयाबीन रोपे खात असल्यास 1 थीमेट एकरी 4 कीलो टाकावेकिंवा2 क्लेरोपायरीफॉस 50 मीली प्रती 15 लीटर पाण्यात फवारावेकिंवा3 गहु भुस्सा किंवा भरडा 1 कीलो मंध्ये 200 ग्राम गुळ व 4 ग्राम थायोमीथोक्झाम टाकुन ते मीश्रण शेतामंध्ये टाकावे.

Continue Readingगोगलगाय किंवा मीलीपीड किंवा पौसा नियंत्रण

सोयाबीनवरील प्रमुख किडी

सोयाबीनवरील प्रमुख किडीतंबाखुवरील पाने खाणारी अळीउंटअळीघाटेअळीपाने पोखरणारी अळीचक्री भुंगाखोडमाशीतंबाखुवरील पाने खाणारी अळी      या किडीचा पतंग मध्यम आकाराचा असून पुढचे पंख तपकिरी रंगाचे असतात व त्यावर फिकट पिवळसर चट्टे व रेषा असतात. मादी पतंग रात्रीच्या वेळी पानाच्या खालच्या बाजूस शिरेजवळ पुंजक्याने अंडी घालते. लहान अळया सुरवातीस समुहाने राहतात व पानाच्या खालचा भाग खरवडून खातात. मोठया अळ्या ( साधारणपणे तिस­या व त्यापुढील अवस्था) विखरुन एकएकटया पाने खातात. पूर्ण वाढलेली अळी गडद तपकिरी किंवा हिरवट पांढ­या रंगाची असून तिच्या शरिरावर फिकट पाच रेषा असतात. एक रेष पाठीवर मध्यभागी व शरिराच्या दोन्ही बाजूस दोन-दोन…

Continue Readingसोयाबीनवरील प्रमुख किडी

सोयाबीन उगवन कमी-दुबार पेरणी-तणनाशन फवारले होते- नक्की वाचा तर वचाल

*शेतकरी बांधवांना अत्यंत महत्वाची सूचना*:+सोयाबीन पेरुन उगवण कमी आली + पुन्हा त्याच शेतात पेरणी करायची आहे + पेरणीपुर्वी अथवा उगवण पुर्वी तननाशक मारले होत त्यांच्यासाठीसोयाबीन ची पेरणी केली होती व उगवन कमी झाली त्यामुळे परत दुसरे पिक पेण्याची ईच्छा आहे परंतु संबंधित शेतात पेरणी पुर्वी किंवा पेरणी नंतर उगवण पुर्वी अथवा कोणतेही तननाशन फवारलेले असल्यास त्या शेतात पुन्हा सोयाबीन पेरणी करता येईल. तणनाशक फवारलेल्या सोयबीन शेतात सोयाबीन सोडुन ईतर कोणतेही पिक घ्यायचे असल्यास तज्ञांचा सल्ला घेवुनच पेरणी करावी. एकदल कोणतेही पिक घेवुच नये.*परंतु इतर एकदल पिके पेरता येत नाहीत. कारण…

Continue Readingसोयाबीन उगवन कमी-दुबार पेरणी-तणनाशन फवारले होते- नक्की वाचा तर वचाल

निंबोळी अर्क@’ॲझाडिराक्टीन’ कीटकनाश एक वरदान घरी बनवन्याची पदधत:

*बाजारातुन विक्कत घेता त्यापेक्षा चांगला निंबोळी अर्क घरी बनवु शकतो:**निंबोळी अर्क म्हणजे काय?*निंबोळी अर्क म्हणजे कडुलिंब या झाडाच्या बियांपासून, ज्यांना निंबोळ्या (किंवा निंबोण्या) म्हणतात, काढलेला अर्क होय. *महत्वाचा घटक व कार्य:*कडुलिंबाच्या झाडामध्ये असलेले 'ॲझाडिराक्टीन' कीटकनाशकाचे काम करते. या घटकाचे प्रमाण याच्या बियांमध्ये जास्त प्रमाणात असते, .तर ते पानांमध्ये प्रमाणात असते.या निंबोळ्यांपासून तयार केलेल्या अर्काचा पिकांवरील बऱ्याच किडींवर हवा तो परिणाम होतो.मावा, अमेरिकन बोंड अळ्या, तुडतुडे पाने पोखरणाऱ्या व देठ कुरतडणाऱ्या अळ्या, कोबीवरील अळ्या,फळमाश्या, लिंबावरील फुलपाखरे,खोडकिडा आदी अनेक किडींवर याचा प्रभाव पडतो व त्यांचा बंदोबस्त होतो.*करण्याची पदधत: (५ % द्रावण )*(५ %…

Continue Readingनिंबोळी अर्क@’ॲझाडिराक्टीन’ कीटकनाश एक वरदान घरी बनवन्याची पदधत:

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीत शेतमाल वाहतूक, साठवणूक आणि विपणनाचे नियोजन

  • Post author:
  • Post category:Uncategorized
  • Post last modified:30 June 2020
  • Reading time:22 mins read

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीत शेतमाल वाहतूक, साठवणूक आणि विपणनाचे नियोजनसध्या लॉकडाउनच्या काळामध्ये भाजीपाला, फळे, दुध, अन्नधान्ये व किराणा या बाबींची जनतेस नितांत गरज आहे. पैकी किराणा आणि अन्नधान्याचे चांगल्याप्रकारे नियोजन होत असून ग्राहकांना गरजेपुरती उपलब्धता आहे. परंतु नाशवंत शेती उत्पादनांच्या बाबतीत मागणी व पुरवठा समिकरण दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनास कठोर निर्बंध लागु करावे लागत आहेत. याचे विपरीत परिणाम ग्राहक आणि शेतकरी यांना भोगावे लागत  आहेत. या समस्यांवर निराकरणासाठी खालील बाबींचा नियोजनात अंतर्भाव करण्यात यावा.1. शेत मालाची काढणी व विक्रि नियोजन:सद्यस्थितीमध्ये शेतमालाच्या काढणी आणि…

Continue Readingकोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीत शेतमाल वाहतूक, साठवणूक आणि विपणनाचे नियोजन

सोयाबीन पीकासाठी तन नियंत्रण

आंतरमशागतसोयाबीन पिकास सुरवातीचे ६-७ आठवडे हे तण वाढीच्या दृष्टीने संवेदनक्षम असल्याने सुरवातीला पीक तणविरहीत ठेवणे अधिक उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्यासाठी २०-३० दिवसांनी एक कोळपणी तर ४५ दिवसांनी दुसरी कोळपणी द्यावी. त्याचबरोबर गरजेनुसार १-२ खुरपण्या देऊन पीक तणविरहीत ठेवावे. तण नियंत्रणाच्या दृष्टीने रासायनिक तणनाशकामुळे चांगल्याप्रकारे सोयाबीनमधील तणांचा बंदोबस्त झाल्याचे दिसून येते.पेरणीपूर्वफ्लुक्लोरॅलीन १ कि./हे. किंवा ट्रायफ्लुरॅलीन १ कि./हे. यापैकी कोणतेही एक तणनाशक ६०० ते ७०० लीटर पाण्यातून मिसळून जमिनीवर सारखी फवारणी करावी व वखराची पाळी देऊन जमिनीवर मिसळून द्यावे.उगवणपुर्व(पीक पेरणीनंतर त्याच दिवशी किंवा अंकुर जमिनीवर येण्याआधी) अलॅक्लोर २ किलो क्रियाशील घटक…

Continue Readingसोयाबीन पीकासाठी तन नियंत्रण

टोळधाड नियंत्रण : संकटावर कशी मात करावी : प्रभावी उपाययोजना

टोळधाड संकटावर कशी मात करावी : प्रभावी उपाययोजनाराजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातील शेतकऱ्यांवरएक मोठं संकट पाकिस्तानातून येत आहे. हे संकट काहीदहशतवाद किंवा घुसखोरीचे नाहीय. तर, पाकिस्तानातून येणारं संकट हे टोळधाडीचं आहे. या टोळधाडीच्या संकटामुळे हजारो हेक्टरवरील पीक नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. @टोळधाड नेमके काय आहेत @ १..टोळधाड हा नाकतोड्याचाच एकप्रकार असलेल्या टोळ कीटकांची झुंड पाकिस्तानमार्गे भारतात दाखल झाली आहे. २. राजस्थानातील १८ आणि मध्यप्रदेशातील जवळपास १२ जिल्ह्यांतील पिकांचेनुकसान करुन ते आता उत्तरप्रदेशातील झांसी आणि आग्रापर्यंत पोहचला आहे. मध्यप्रदेशातून अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी भागातून टोळधाडनी नागपूर…

Continue Readingटोळधाड नियंत्रण : संकटावर कशी मात करावी : प्रभावी उपाययोजना

सोयाबीन :कमी खर्चात चांगले उत्पादन साठी लागणाऱ्या निवीष्ठा:

खालील प्रमाणे निवीष्ठा: खालील लागणाऱ्या निवीष्ठा एक एकर साठी दिलेल्या आहेत क्षेत्र कमी जास्त तसल्यास त्या प्रमाणात बदल करावा1. सोयबीन बीयाने ३० किलो .   घरचेच वापरावे2.थायरम १३५ ग्रॅम किंवा बावीस्टीन ९० ग्रॅम कोणतेही एक बुरशीनाशक बीज प्रक्रीया करीता.3. रायझोबीयम ५०० ग्रॅम व PSB ५०० ग्रॅम बीज प्रक्रीया करीता.4. युरीया 25 किलो 5.SSP खत 150 किलो6. फोरेट 10 टक्के 4 किंलो किंवा कार्बोफयुरॉन 3 टक्के 12 किंलो कोणतेही एक. पेरते वेळेस टाकायचे आहे. खोडमाशी, चक्री भुंगा, उंट अळी प्रतीबंधक व फवारनीचा खर्च वाचवन्यासाठी प्रभावी.7.तननाशक :पेरणी नंतर व उगवनी पुर्वी पेंडिमीथॅलीन 1 किलो 400…

Continue Readingसोयाबीन :कमी खर्चात चांगले उत्पादन साठी लागणाऱ्या निवीष्ठा: