शेती सेवा संदेश

मोसंबी मधील फायटोपथोरा बुरशीमुळे होणारी फळगळ व्यवस्थापनसंपुर्ण माहीतीचा व्हिडीओ

आकस्मिक मर व्यवस्थापन१. अतिरिक्त पाण्याचा लवकरात लवकर निचरा करवा.२. वापसा येताच कोळपणी व खुरपणी करावी.३. लवकरात लवकर २०० ग्रॅम युरिया+ १०० …

सतत पाऊस झाल्याने बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा झालेली आहे. त्यामुळे खरीपातील सोयाबीन, कापूस, तूर व हळद या पिकांवर विपरीत परिणाम होताना …

तूरीवरील फायटोप्थेरा मर व्यवस्थापनखोडावर काळे डाग पडून खाचा पडतात, हळु हळू झाड वाळायला लागते. हा फ्युजॅरियम मर रोग नाही, तर फायटोप्धोरा …