करडई लागवड संपुर्ण माहीती :

  • Post author:
  • Post category:Safflowerकरडई
  • Post last modified:2 November 2020
  • Reading time:5 mins read

करडई लागवड करडई लागवड प्रस्तावना: रब्बी पिकाची निवड करताना कमी  पाण्यात, कमी खर्चात जास्त उत्पादन देणा-या आणि अवर्षणाचा ताण सहन करणा-या पिकाचा विचार  केल्यास करडईसारखे फायदेशीर पीक दुसरे जाणारे करडई हे प्रमुख पीक आहे. वास्तविक पाहता हे करडई तेल आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. करडईच्या तेलात असंपृक्त आम्लाचे प्रमाण जास्त असल्यामुळे म्हणून हृदयरोग असणा-यांसाठी करडई तेल उत्तम आहे.  करडईचे तेल आरोग्यदायी असल्यामुळे तसेच त्याचे क्षेत्रही मर्यादित असल्यामुळे आणि मागणी जास्त असल्यामुळे भाव कमी होणार नाहीत. त्यात वाढ होईल किंवा दर सध्याच्या ठिकाणी स्थिर राहतील. ज्वारी पिकापेक्षा करडई पिकासाठी कमी मजूर…

Continue Readingकरडई लागवड संपुर्ण माहीती :

रब्बी ज्वारी पेरणी, बिज प्रक्रीया,खते व तणनाशकाचा वापर:

  • Post author:
  • Post category:ज्वारी
  • Post last modified:1 November 2020
  • Reading time:1 mins read

पेरणीची वेळरब्बी ज्वारीची पेरणी मुख्यत्वे खरिपातील किंवा सप्टेंबर महिन्यातील पडलेल्या पावसाच्या ओलीवर केली जाते. कोरडवाहू रब्बी ज्वारीची पेरणी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत करावी, तर रब्बी बागायती ज्वारीची पेरणी 31 ऑक्टोबरपर्यंत करावी. उशिरा पेरणी केल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव अधिक होतो. त्यामुळे वेळेवर पेरणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.बियाण्याचे प्रमाणरब्बी ज्वारीच्या पेरणीसाठी हेक्टरी 10 किलो बियाणे वापरावे. बियाणे खरेदी करताना बियाणाची उगवणूकक्षमता तसेच त्याची आनुवंशिक शुद्धता पाहूनच त्या बियाणाची खरेदी करावी.बीजप्रक्रियाज्वारी पिकाच्या विविध रोगांपासून संरक्षण करण्यासाठी बीजप्रक्रिया करणे गरजेचे आहे. यासाठी पेरणीपूर्व बियाणास गंधक 4 ग्रॅम अथवा कार्बेन्डॅझिम 1.5 ग्रॅम+थायरम 1.5…

Continue Readingरब्बी ज्वारी पेरणी, बिज प्रक्रीया,खते व तणनाशकाचा वापर:

हरभरा पेरणी, बिज प्रक्रीया,खते व तणनाशकाचा वापर:

  • Post author:
  • Post category:हरभरा
  • Post last modified:1 November 2020
  • Reading time:1 mins read

हरभरा पेरणी, बिज प्रक्रीया,खते व तणनाशकाचा वापर:पेरणीची वेळ :हरभरा हे रबी हंगामाचे पीक असल्याने कोरडी व थंड हवा त्याला चांगली मानवते. कोरडवाहू क्षेत्रामध्ये २५ सप्टेंबरनंतर जमिनीची ओल उडून जाण्यापूर्वी पेरणी करावी. यासाठी प्रामुख्याने विजय हा वाण वापरावा. बागायती हरभरा २० ऑक्टोंबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान पेरल्यास चांगले उत्पादन येते.बीजप्रक्रिया :पेरणीपुर्वी प्रतिकिलो बियाण्यास २ ग्रॅम थायरम + २ ग्रॅम बावीस्टीन किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा आणि २५ ग्रॅम रायझोबियम आणि पी.एस.बी गुळाच्या थंड द्रावणामध्ये मिसळून चोळावे.खतमात्रा :हरभ-याला हेक्टरी २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरदाची आवश्यकता असते. घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये २…

Continue Readingहरभरा पेरणी, बिज प्रक्रीया,खते व तणनाशकाचा वापर: