सोयाबीनची काढणी करताय.. । थोडीशी काळजी घेवुन पुढील वर्षी करीता बियाने राखुन ठेवा ।

  • Post author:
  • Post category:सोयाबीन
  • Post last modified:24 September 2020
  • Reading time:1 mins read

सोयाबीनची काढणी करताय.. । थोडीशी काळजी घेवुन पुढील वर्षी करीता बियाने राखुन ठेवा ।साधारण 1 हेक्टर करीता 1 क्विंटल बियाणे ठेवावे. त्या करीता.. पुढच्या वर्षी पेरणी क्षेत्राच्या हिशोबाने 5 ते 10 गुंठे क्षेत्र बियाणे करिता निश्चित करावे -> खालील 09महत्वाची सुत्रे शेतातील प्लॉट निवडताना 3 मीटर विलगीकरण अंतर ठेवावे(बियाने राखावयाच्या च्यारही बाजुने 10 फुट अंतर सोडावे)निवडलेल्या क्षेत्रातील वेगळी व विसंगंत लक्षणे असणारी व जास्त उंचीची झाडे उपटून टाकावीत.निवडलेल्या क्षेत्रावर बुरशीनाशकांची tebukonizol10℅ + सल्फर 65% या संयुक्त बुरशीनाशकांची फवारणी करावी (काढणीस आलेले असले तरीही. पुढे बियानास बुरशी लागत नाही)मळणी करताना मळनी…

Continue Readingसोयाबीनची काढणी करताय.. । थोडीशी काळजी घेवुन पुढील वर्षी करीता बियाने राखुन ठेवा ।