तण नाशकाचा वापर : गहु, हरभरा, रब्बी ज्वारी, करडई, उस, सुर्यफुल कांदा, भेंडी, मिरची, वांगी.

तण नाशकाचा वापर : गहु, हरभरा, रब्बी ज्वारी, करडई, उस, सुर्यफुल कांदा, भेंडी, मिरची, वांगी. गहु - पेरणी नंतर परंतु उगवणीपूर्वी ऑक्सीफलोफेन 23.5 इसी 425 मिली (व्यापारी प्रमाण)प्रती हेक्टरी 750 ते1000 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी त्यानंतर सहा आठवडयांनी निंदणी करावी.हरभरा- पेरणी नंतर परंतु उगवणीपूर्वी पेन्डीमिथालीन 2.5 कि/हे फवारणी करावी त्यानंतर सहा आठवडयांनी निंदणी करावी.ज्वारी- पेरणी नंतर परंतु उगवणीपूर्वी ॲट्राझीन 1.5 कि/हेफवारणी करावी त्यानंतर तीन ते सहा आठवडयांनी निंदणी करावी.करडई- पेरणी नंतर परंतु उगवणीपूर्वी पेन्डीमिथालीन 2.5 कि/हे फवारणी करावी किंवा ऑक्सीप्‍लोरफेन 425 मिली (व्यापारी प्रमाण) प्रती हेक्टरी त्यानंतर सहा आठवडयांनी…

Continue Readingतण नाशकाचा वापर : गहु, हरभरा, रब्बी ज्वारी, करडई, उस, सुर्यफुल कांदा, भेंडी, मिरची, वांगी.